sujataparabrecipes

हमोस हा शब्द अरबी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ “चणे” आहे. हमोस हे इजिप्तमधील एक लोकप्रिय डिप आहे जेथे ते पिटा ब्रेड बरोबर खाल्ले जाते. जिरे किंवा इतर मसाले वापरुन त्याची चव वाढवली जाते.

व्हेज सॅलड, चिप्स, नाचोस, क्रॅकर्स किंवा बर्गर, सँडविच सोबत हुमस चांगला जातो.

हमोस (Hummus)

Sujata Hande-Parab
हमोस हा शब्द अरबी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ "चणे" आहे. हमोसहे इजिप्तमधील एक लोकप्रिय डिप आहे जेथे ते पिटा ब्रेड बरोबर खाल्ले जाते. जिरे किंवा इतर मसाले वापरुन त्याची चव वाढवली जाते.
Prep Time 15 minutes
15 minutes
Total Time 30 minutes
Course Side Dish
Cuisine Middle Eastern
Servings 4 People

Equipment

  • १ मिक्सर/ब्लेंडर

Ingredients
  

  • १/२ कप उकडलेले चणे
  • १/२ टेबलस्पून ताहिनी सॉस
  • १ १/२   टीस्पून लिंबाचा रस
  • लसूण पाकळ्या
  • १/२  टीस्पून भाजलेले जिरे पावडर
  • १/२ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर किवा जाडसर कूटुन घेतलेली काळीमिरी
  • १ १/२ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
  • चवीनुसार मीठ
  • टेबलस्पून पाणी

Instructions
 

  • सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला. एक मिनिटभर मिक्सरकिवा ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या.
  • पुरेसे पाणी घाला आणि अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या.
  • हवाबंद कंटेनरमध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवा.
  • जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पिटा ब्रेड, सॅलड, चिप्स, नाचोस, क्रॅकर्स किंवाबर्गर, सँडविच बरोबर सर्व करा.
Keyword chickpeas, dip, quick, side dish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!