sujataparabrecipes

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कोकणात ह्या भाजीत किसलेले ओले खोबरे घालतात.  

ही भाजी खूपदा पाण्यातून धूऊन घ्यावी लागते. वाळू वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ६-७ भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.प्रत्येक वेळेला मेथी पहिल्यांदा पाण्यातून बाहेर काढून ठेवावी आणि पाणी ओतून टाकावे. नंतर परत सेम पद्धत वापरावी. शेवटी मेथी चाळणीत टाकून निथळत ठेवावी आणि नंतर कापून घ्यावी.

कोकण किनारपट्टीच्या बाजूला राहणारे आपल्या जेवनात ओल्या किवा सुख्या खोबर्‍याचा खूप वापर करतात. भाजी, डाळ, वरण, उसळी किवा गोडाचे पदार्थ असोत, खोबर्‍याचा मुबलक वापर त्यांच्या जेवणात होतो.

समुद्रीमेथीची भाजी ही फार कमी ठिकाणी मिळते. त्यामुळे ही भाजी फारशी लोकांना माहीत नसावी. ही भाजी अतिशय छोटी असते आणि कोवळीच काढली जाते. मेथीच्या भाजीचे एकदम छोटे रूप म्हणजेच समुद्री मेथी.

अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत.

साहित्य

  • समुद्रीमेथी – समुद्रीमेथीची भाजी ही फार कमी ठिकाणी मिळते. त्यामुळे ही भाजी फारशी लोकांना माहीत नसावी. ही भाजी अतिशय छोटी असते आणि कोवळीच काढली जाते. मेथीच्या भाजीचे एकदम छोटे रूप म्हणजेच समुद्री मेथी.
  • कांदा – कांदे हा मुख्य अन्नघटक आहे. तो सर्रासपने सगळ्याच रेसिपीज मध्ये वापरला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते. तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. तो ज्या पदार्थांमध्ये घातला जातो त्याला ही चव अप्रतिम येते. कांदा वापरल्याने भाजी ही वाढते.
  • लसूण – लसूण पाकळ्यानी भाजीची चव वाढते.
  • मिरची – हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी. मिरची लांब असेल तर एक घ्यावी. छोट्या असतील तर २ घ्याव्यात. तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे.
  • ओले खोबरे – मी ह्या रेसिपीत ताजा ओला नारळ वापरला आहे. ओला नारळ नसेल तर सुक्या नारळाचे खोबरे थोडासे भाजून मिक्सरला लावून ते वापरले तरी चालते.

कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज

साठवण

समुद्रीमेथीची भाजी ही ताजी बनवूनच खाल्ली जाते. बहुतेक पालेभाज्या ह्या ताज्या आणि गरमच खाल्ल्या जातात.

महत्वाच्या टिप्स

  • ही भाजी लवकर शिजते.
  • भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती सारखी परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही. पालेभाजी मध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे पाणी टाकण्याची किवा झाकण लावण्याची गरज भासत नाही.
  • ही भाजी खूपदा पाण्यातून धूऊन घ्यावी लागते. वाळू वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ६-७ भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.प्रत्येक वेळेला मेथी पहिल्यांदा पाण्यातून बाहेर काढून ठेवावी आणि पाणी ओतून टाकावे. नंतर परत सेम पद्धत वापरावी. शेवटी मेथी चाळणीत टाकून निथळत ठेवावी.

रेसिपी कार्ड

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

Sujata Hande-Parab
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधीलएक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणिकमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते. कोकणात ह्या भाजीत किसलेलेओले खोबरे घालतात.  
Prep Time 20 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 30 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ कढई

Ingredients
  

  • १२ जुडया किवा २ १/२ कप समुद्रमेथीच्या जुडया धूऊन बारीक कापून घेतलेली
  • २ मध्यम कांदा बारीक चिरून
  • ५-६ लसूण पाकळ्या सोलून, बारीक कापून घेतलेल्या किवा ठेचून घेतलेल्या
  • हिरवी मिरची – २ तिखट  किवा मध्यम तिखट बारीक कापून घेतलेल्या
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ – चवीनुसार
  • 3 टेबलस्पून किसलेला ओला नारळ – किंवा भाजून ठेचलेले शेंगदाणे – २ टेबलस्पून

Instructions
 

  • जुडया मोकळ्या करून एका मोठ्या पातेल्यात किवा परातीत घेऊन त्यात पाणी घालून त्या ५ ते ८ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
  • नंतर त्या पाण्यामध्ये दोन्ही हातांचा वापर करून धूऊन घ्याव्यात आणि नंतर त्या पाण्यातून हाताने काढून एका ताटात ठेवाव्यात. पाणी फेकून द्यावे.
  • परत मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्या चांगल्या प्रकारे पाण्यात ढवळून धूऊन घ्याव्यात असे ६-७ वेळा करावे. प्रत्येक वेळेला पाणी टाकून द्यावे.ह्या मेथी मध्ये खूप वाळू असते. त्यामुळे ही मेथी खूप चांगल्या प्रकारे धूऊन घेतली तरच ती वाळू निघते.
  • शेवटी चाळणीत ठेवून व्यवसतिथ निथळत ठेवावी. निथळल्या नंतर ती व्यवसतिथ बारीक कापून घ्यावी.
  • नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
  • बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा गुलाबी-लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • मेथीची पाने घाला. नीट मिक्स करून घ्यावे आणि १० ते १२ मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या. ही भाजी लवकर शिजते. भाजी मध्ये-मध्ये ढवळत राहावी.
  • झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेलआणि हिरवा रंग राहणार नाही.
  • पाणी आटले आणि भाजी सुकी झाली की ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
  • चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • ही भाजी लवकर शिजते. 
  • भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती सारखी परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही. पालेभाजी मध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे पाणी टाकण्याची किवा झाकण लावण्याची गरज भासत नाही. 
  • ही भाजी खूपदा पाण्यातून धूऊन घ्यावी लागते. वाळू वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ६-७ भाजी स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.प्रत्येक वेळेला मेथी पहिल्यांदा पाण्यातून बाहेर काढून ठेवावी आणि पाणी ओतून टाकावे. नंतर परत सेम पद्धत वापरावी. शेवटी मेथी चाळणीत टाकून निथळत ठेवावी.
Keyword Fenugreek Leaves, quick, पालेभाजी, समुद्री मेथी
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!