sujataparabrecipes

भाकरी चे नाव आले की डोळ्यासमोर उभी राहते तो तांदळाची, ज्वारीची, बाजरीची किवा नाचणीची भाकरी. भाकरी हे महाराष्ट्रातील स्टेपल फूड आहे. भाकरी तांदळाची भाकरी सोडली तर ही अतिशय हेलथी आणि ग्लुटेन फ्री डायट ऑप्शन आहे. ह्यांना भरडधान्ये म्हणून ही ओळखले जाते. ही धान्ये अतिशय पोषक असून त्यांच्या सेवनामुळे रोगप्रतीकरक शक्ति वाढते. प्रत्येक भरड धान्याचे स्वतचे असे एक वैशिष्य असते आणि प्रभावी अशी पोषक तत्वे असतात.

पूर्वीच्या काळी मुसळ वापरुन ह्या धान्याची भरड काढली जायची त्यावरूनच त्यांना भरडधान्ये म्हणून ओळखले जातात.

मोठ्या धान्यांना ग्रेट मिलेट आणि राजगिरा, वरी, राळा अशा धान्यांना माइनर मिलेट म्हणून ओळखले जाते.

सोरघम, ग्रेट मिलेट किवा ज्वारी ही महाराष्ट्रात खूप प्रमाणात पिकवली जाते.

ह्यात खनिजे, कॅल्शियम व प्रथिने असतात. ह्याचे सेवन शरीराला आरोग्यदायी आणि फायदेशीर ठरते. ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुकोज संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी हा एक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो.

त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्यातील तंतुमय पदार्थ, लोह आणि कॅल्शियमच्या मात्रेचा उपयोग वजन कमी करण्यासाठी व रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो. त्यात भरपूर फायबर असतात.  त्यामुळे ही धान्ये खाल्ली असता दीर्घ काळ पोट भरलेले राहते आणि त्यामुळे त्यामुळे ईतर अन्न कमी प्रमाणात खाल्ले जाते व त्याचे पर्यावसन वजन कमी होण्यात होते.

ज्वारी भाकरी (Great Millet)

Sujata Hande-Parab
सोरघम, ग्रेटमिलेट किवा ज्वारी ही महाराष्ट्रात खूप प्रमाणात पिकवली जाते.
ह्यात खनिजे, कॅल्शियमव प्रथिने असतात. ह्याचे सेवन शरीराला आरोग्यदायी आणि फायदेशीर ठरते. ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुकोजसंवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी हा एक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो.
Prep Time 30 minutes
10 minutes
Total Time 40 minutes
Course Main Course
Cuisine Indian
Servings 4 people

Ingredients
  

  • १ १/२ कप ज्वारी पीठ
  • १/२ टेबलस्पून  + १-२ टीस्पून तूप/तेल तव्याला लावण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी (पर्यायी)
  • चवीनुसार मीठ
  • कप पाणी
  • सर्व्ह करण्यासाठी -कोणतीही ग्रेव्ही किंवा करी

Instructions
 

  • पॅन किवा टोपात पाणी आणि मीठ घाला. एक उकळी आली की फ्लेम बंद करा.
  • ते पाणी हळू हळू ज्वारीच्या पीठत टाका. चमच्याने मिक्स करा.
  • नीट मिक्स करून लागत असेल तर थोडे थोडे गरम पाणी टाकून पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किवा पातळही  नसावे
  • पीठ ६-७ समान भागांमध्येविभाजित करा. त्यांचे छोटे छोटे बॉल सारखे गोळे करून घ्या.
  • ज्वारीचे सुखे पीठ रोलिंग बोर्ड किवा पोळपाटावर लावून घ्या. गोळ्यांनाही सुखे पीठ लावून घ्या.
  • कणकेचा गोळ्याच्या(६-७” व्यास) भाकर्‍या करून घ्या.  बोटांच्या टोकांचा वापर करून त्यांना गोल गोल फिरवून भाकर्‍या बनवा. लाटण्याच्यावापर करून छोट्या छोट्या भाकर्‍या ही लाटता येतात.
  • नॉनस्टिक पॅनकिंवा लोखंडी तवा गरम करा.
  • त्यावर भाकरी ठेवा. वर हाताच्या बोटांनी थोडे पाणी लावा किंवा ब्रश ने पाणी लावून घ्या. वरुण भाकरी थोडी ड्राय झाली आणि थोडे थोडे बब्बल दिसेपर्यंत भाजू द्या. मध्यम मंद आचेवर शिजवा.
  • पलटी करा आणि काही सेकंद दुसर्‍या बाजूने ही भाजू द्या.
  • पुन्हा परतवून घ्या आणि दोन्ही बाजूंना हलके तपकिरी डाग दिसेपर्यंत शिजवा. शिजण्यासाठीस्पॅटुलाच्या मदतीने मध्ये दाबा किवा मलमलच्या कपड्याचा वापर करा.
  • भाकरी शिजली आणि फुगली की ती प्लेटमध्ये ठेवा.
  • कोणत्याही भाजी किंवा करीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • तव्याला जर भाकरी चिकटत असेल तर तूप किवा तेल लावून घ्या आणि नंतर भाकरी टाका. 
  • आच मंद -मध्यम ठेवा. 
 
Keyword bhakri, gluten-free, healthy, indian bread, millet, quick, ग्लुटेन-फ्री, भाकरी, मिलेट
वालाचे भिरडे | Lima Beans curry

वालाचे भिरडे | Lima Beans curry

“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable

अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices

ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…

झटपट पनीर भुर्जी

झटपट पनीर भुर्जी

“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…

वांग्याची सुकी भाजी

वांग्याची सुकी भाजी

“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…

उकडलेल्या अंड्यांची भाजी

उकडलेल्या अंड्यांची भाजी

“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)

बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….

मुळ्याची सुक्की भाजी

मुळ्याची सुक्की भाजी

“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती,…

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी

“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

मधातले फुल मखाने

मधातले फुल मखाने

मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…

फोडणीचा भात (पिवळा)

फोडणीचा भात (पिवळा)

“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…

आले गुळाचा चहा

आले गुळाचा चहा

“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…

झटपट कोबीचे थालीपीठ

झटपट कोबीचे थालीपीठ

कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…

फोडशीच्या पानांची भजी

फोडशीच्या पानांची भजी

फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा

“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…

मिश्र भाज्यांचा रायता

मिश्र भाज्यांचा रायता

“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…

गाजर काकडी घावन

गाजर काकडी घावन

“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…

केळ्याची गोड पुरी

केळ्याची गोड पुरी

मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता

खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…

गोड आंबा पुरी

गोड आंबा पुरी

मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस  किंवा नुसती चहा बरोबर…

खरबुज जेली

खरबुज जेली

जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…

फणसाचे अप्पे

फणसाचे अप्पे

फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे  हे कडक आणि…

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण

केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला  “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस

मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…

कसुरी मेथी लच्छा मटरी

कसुरी मेथी लच्छा मटरी

“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडे

स्रम्बलेड अंडी  (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…

खमंग बीटरूट पुरी

खमंग बीटरूट पुरी

बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाची केळ्याची भाजी

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…

पालक पुरी

पालक पुरी

पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड…

मेथीची भाजी

मेथीची भाजी

मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम…

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल

पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…

झटपट बेसन बुंदी

झटपट बेसन बुंदी

बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्‍या प्रकारे करता येते….

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)

फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

No Thumbnail Found

बाजरीचे इडियप्पम

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी

“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry

ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney

“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recipe Rating




error: Content is protected !!