“कोथिंबीर टोमॅटो शोरबा” हे एक प्रकारचे पौस्टिक असे सूप आहे. बनवण्यास अतिशय सोपे आणि चवीला हा तितकेच छान लागते. थंडी आणि सूप किवा सार हे महाराष्ट्रात फार पूर्वी पासून बनवले जाते.
अगदी असाच तिखट चण्याचा सार हा हिवाळा किवा सर्दी मध्ये आमच्या घरी हमखास केला जातो. त्याच बरोबर वेगवेगळ्या भाज्या, कडधान्ये किवा डाळी वापरुन असे विविध प्रकारचे सूप किवा आम्ही त्याला “सार” किवा नुसताच “रस्सा” असेही लहानपणी म्हणत असू. त्यावेळी सूप ही व्याख्या ऐवढी प्रचलित न्हवती. आमच्या घरात त्याला “सार” असे म्हटले जायचे. कुठल्याही कढधान्याला खूप अगदी मुशी होईपर्यंत शिजवून मग त्याला कांदा लसूण, लाल मसाला, काळ्या वाटनाची(एक प्रकारचा मसाला) फोडणी घालून खूप पाणी घालून त्याचा सार बनवला जात असे. आणि हा सूप सारखा पिला जात असे.
शोरबा (हिंदी) हा एक प्रकारचा सूप किंवा स्टू आहे. चोरबा हे पर्शियन शब्द शोर (खारट) आणि बा (स्ट्यू) पासून आले आहे.
हे निरोगी आणि पौष्टिक अन्न आहे जे जगभरात बनवले जाते. हे विविध प्रकारे आणि विविध घटकांचा वापर करून तयार केले जाते. भारतात सोरबाला स्टू किंवा सूप असेही म्हणतात.
टोमॅटो शोरबा किंवा सूप, पाया सूप, याखनी (दही आणि केशर आधारित मटण बनवलेले स्टू) हे भारतात तयार केलेले काही लोकप्रिय सूप किंवा शोरबा आहेत.
साहित्य
- टोमॅटो – टोमॅटो किवा टमाटर हे महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात मिळतात. मुख्यतः दोन प्रकार असतात. गावठी आणि जे आपल्याला बाजारात कायम मिळतात असे हायब्रिड. आणखीन एक म्हणजे चेरी टोमॅटो जे इटालियन रेसिपीज मध्ये किवा सॅलड बनवण्यासाठी वापरले जातात. गावठी टोमॅटो चेंडू सारखे गोल असून त्यांची चव खूपच छान असते. लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असतात.
- कोथिंबीर – अतिशय फ्लेवर फूल आणि कुठल्याही अन्न पदार्थाची चव वाढवणारी अशी ही कोथिंबीर रोजच्या आहारात वापरली जाते. मग ती चटणी असो किवा भाजी, करी. डिश ला चव आणि ताजेपणा देण्यासाठी कोथिंबीरिच्या पानांचा वापर केला जातो.
- कांदा – कांदे हा मुख्य अन्नघटक आहे. तो सर्रासपने सगळ्याच रेसिपीज मध्ये वापरला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते. तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.
- लसूण – लसणीला ही उग्र वास आणि चव असते. ती जर शिजवून वापरली तर हा उग्रपणा नाहीसा होऊन तो पदार्थ चवदार होतो. कांद्याप्रमाणे लसणीचा वापर ही अतिशय मोठ्या प्रमाणावर स्यंपाकामध्ये केला जातो.
- लाल मिरच्या – चवीनुसार तिखट, कमी तिखट मिरच्यांचा वापर जेवणात केला जातो. मिरच्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. लाल मिरचीचा वापर केल्याने सूपचा रंग बदलत नाही. बेडगी किवा काश्मिरी मिरची जी उपलब्ध असेल तिचा वापर करावा.
कृती – चरण-दर-चरण पाककृती फोटोज







महत्वाच्या टिप्स
- कमी किंवा जास्त पाणी घालून तुमच्या आवडीनुसार सूपची कनसिसस्टंसी अॅडजस्ट करा.
रेसिपी कार्ड

कोथिंबीर टोमॅटो शोरबा
Equipment
- १ प्रेशर कूकर
Ingredients
- ५ मध्यम टोमॅटो
- १/२ कप कोथिंबिरीची पाने देठांसह – (दाबून आणि बारीकचिरून घेतलेले)
- १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
- ३ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
- ३/४ टीस्पून काळी मिरी
- १ लाल मिरची – मध्यम तिखट (तोडून घेतलेली)
- १/२ टेबलस्पून धणे
- १ टीस्पून जिरे
- १ तमालपत्र
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून बटर(अमूल किवा कुठल्याही ब्रॅंडचे)
- २ कप पाणी – कनसिसस्टंसी अॅडजस्ट किवा घट्ट किवा पातळ सूप- करण्यासाठी
- सर्व्ह करण्यासाठी – ब्रेड क्राउटन्स किंवा टोस्ट.
Instructions
- प्रेसर कुकर मध्ये बटर गरम करा. जिरे, तमालपत्र, धणे, काळे पेपर कॉर्न, तोडलेली लाल मिरची घाला.काही सेकंद ढवळा.
- बारीक चिरलेला कांदा घाला. थोडा लालसर होईपर्यंत शिजवा.
- लसूण घालून कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या.
- टोमॅटो, कोथिंबीर, मीठ घाला. चांगले मिसळा
- २ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा. ३शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
- गॅस बंद करा. कुकर मधील प्रेशर नैसर्गिकरित्या खाली येऊद्या.
- तमालपत्र काढून टाका.
- थंड झाल्यावर, मिक्सर किवा ब्लेंडरला लावून बारीक आणि पातळ प्युरी करून घ्या. हे सूप चाळणीतून चाळून घ्या.
- राहिलेला गाळ टाकून द्या. सूप आपल्या आवडी नुसार घट्ट किवा पातळ करण्यासाठी सॉसपॅन मध्ये पाणी घालून ही प्युरी टाकून पुन्हा गरम करा. किंचित पातळ असावे.
- कोथिंबीरीने सजवा.
- ब्रेड क्रॉउटॉनसह गरम सर्व्ह करा.
Notes
वालाचे भिरडे | Lima Beans curry
“भिरडे” किवा “वालाचे भिरडे” किवा Lima Beans curry ही एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. ही वालाची उसळ किवा…
अळूच फतफतं (रस्सा भाजी) |Arbi leaves vegetable
अळूच फतफत (रस्सा भाजी) ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
बटाटा कापा |Fried Semolina-Potato Slices
ही मुळात गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “बटाटा कापा” म्हणतात. डाळ-भात किंवा स्नॅक्स म्हणून कोणत्याही डिपसोबत याची चव छान लागते. पारंपरिक…
टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी…
झटपट पनीर भुर्जी
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात अंडा भुर्जी…
वांग्याची सुकी भाजी
“वांग्याची सुकी भाजी” ही महाराष्टात अगदी आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. जसे बटाटे घरोघरी उपलब्ध असतात तसाच प्रकारे वांगी ही…
उकडलेल्या अंड्यांची भाजी
“उकडलेल्या अंड्यांची भाजी” हि एक महाराष्ट्रियन साइड डिश आहे. घराघरात तोंडी लावण्यासाठी किवा टिफिन साठी बनवली जाते. लहान मुलांना हि…
बेसिल बदाम पेस्तो (Basil Almond Pesto)
बेसिल बदाम पेस्तो हा मूळतः इटलीचा एक सॉस आहे जो पाइन नट्स आणि बेसिल ची पाने वापरून तयार केला जातो….
मुळ्याची सुक्की भाजी
“मुळ्याची सुक्की भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम चपाती,…
समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी
“समुद्रीमेथीची सुकी पौष्टिक भाजी” हा महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
मधातले फुल मखाने
मखानाला लोटस सीड्स किंवा फॉक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणूनही ओळखले जाते. त्या पौष्टिक आणि प्रथिने, विटामीन बी आणि खनिजांनी समृद्ध…
फोडणीचा भात (पिवळा)
“फोडणीचा भात” ही एक पारंपरिक महाराष्ट्रियन पाककृती आहे. फोडणीचा भात हा आमच्या घरात नेहमी केला जात असे. नाश्त्याला हा भात खाल्ला…
आले गुळाचा चहा
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो. यात चवदार गूळ आणि आल्याचा…
झटपट कोबीचे थालीपीठ
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या…
फोडशीच्या पानांची भजी
फोडशी किंवा कुलूची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर…
झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसा” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपीमध्ये…
मिश्र भाज्यांचा रायता
“मिश्र भाज्यांचा रायता” ह्या रेसिपीमध्ये मी भरपूर भाज्या, फेटलेले ताजे दही, साखर आणि मीठ वापरले आहे. हे अत्यंत हेल्दी, स्वादिष्ट…
गाजर काकडी घावन
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट…
केळ्याची गोड पुरी
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी…
खरबुज आंबा रायता
खरबुज आंबा रायता किवा सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे….
ओट्स रवा डोसा
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर…
गोड आंबा पुरी
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर…
खरबुज जेली
जेली हा मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. जेली ही विविध प्रकारच्या फळांचा रस वापरुन करता येते. विविध फ्लेवर वापरुन ही जेली…
फणसाचे अप्पे
फणस हे दोन प्रकार मध्ये येतात. बरका आणि कापा. बरके गरे हे रसाळ असतात त्यामानाने कापे गरे हे कडक आणि…
केळ्याचे शिकरण
केळ्याचे शिकरण हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला “केळीचे शिकरण” असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त…
मस्कमेलॉन(खरबूज) रस
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. खरबूज…
कसुरी मेथी लच्छा मटरी
“मटरी” हा एक नाश्त्याचा पदार्थ असून तो उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. तो वेगववेगळ्या प्रकारे…
स्रम्बलेड अंडे
स्रम्बलेड अंडी (सामान्यत: कोंबडीची अंडी) पासून बनवलेली एक डिश आहे जी हलक्या हाताने गरम पॅनमध्ये एकत्रितपणे हलविली जाते किंवा विशेषत:…
शिंगाडा पिठाचे थालीपीठ
शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने…
खमंग बीटरूट पुरी
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी…
उपवासाची केळ्याची भाजी
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच उपवासाची केळ्याची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा…
मेथीची भाजी
मेथीची सुक्की भाजी हा महाराष्ट्र, गुजरातमधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. गरमागरम…
पौष्टिक गाजर फलाफल
पौष्टिक गाजर फलाफल ह्या रेसिपी मध्ये मी चण्यासोबत गाजर ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी वापरली आहे जी ह्या रेसिपीचे…
झटपट बेसन बुंदी
बुंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते….
फुलकोबी मसाला पुरी(Cauliflower)
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात…

बाजरीचे इडियप्पम
इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या…
भेंडीची भाजी
“भेंडीची भाजी” ही सगळ्यांच्या आवडीची अशी भाजी आहे. बनवण्याच्या पद्धती सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. दही भेंडी, सुककी भेंडी, भेंडी मसाला,…
नीर फणसाचे काप |Neer fanasache Kaap |Bread Fruit Fry
ही गोवन(Goa) साइड डिश आहे ज्याला “नीर फणसाचे काप” किवा “Bread Fruit Fry” म्हणतात. डाळ-भाताबरोबर याची चव छान लागते. बहुतेक वेळा…
दुधी भोपळा सालीची चटणी | Bottle Gourd Peel Chutney
“दुधी भोपळा सालीची चटणी(Bottle Gourd)” ही अतिशय वेगळी अशी पाककृती आहे. दुधी भोपळा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि जगभरात त्याची…