Go Back
Print
Recipe Image
Notes
Smaller
Normal
Larger
कोथिंबीर टोमॅटो शोरबा
Sujata Hande-Parab
“कोथिंबीर टोमॅटो शोरबा” हे एक प्रकारचे पौस्टिक असे सूप आहे. बनवण्यास अतिशय सोपे आणि चवीला हा तितकेच छान लागते. थंडी आणि सूप किवा सार हे महाराष्ट्रात फार पूर्वी पासून बनवले जाते.
Print Recipe
Pin Recipe
Prep Time
10
minutes
mins
Cook Time
20
minutes
mins
Total Time
30
minutes
mins
Course
Soup
Cuisine
Indian
Servings
4
People
Equipment
१ प्रेशर कूकर
Ingredients
५ मध्यम
टोमॅटो
१/२
कप
कोथिंबिरीची पाने देठांसह - (दाबून आणि बारीकचिरून घेतलेले)
१ मध्यम
बारीक चिरलेला कांदा
३
बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
३/४
टीस्पून
काळी मिरी
१
लाल मिरची - मध्यम तिखट (तोडून घेतलेली)
१/२
टेबलस्पून
धणे
१
टीस्पून
जिरे
१
तमालपत्र
चवीनुसार मीठ
१
टेबलस्पून
बटर(अमूल किवा कुठल्याही ब्रॅंडचे)
२
कप
पाणी – कनसिसस्टंसी अॅडजस्ट किवा घट्ट किवा पातळ सूप- करण्यासाठी
सर्व्ह करण्यासाठी - ब्रेड क्राउटन्स किंवा टोस्ट.
Instructions
प्रेसर कुकर मध्ये बटर गरम करा. जिरे, तमालपत्र, धणे, काळे पेपर कॉर्न, तोडलेली लाल मिरची घाला.काही सेकंद ढवळा.
बारीक चिरलेला कांदा घाला. थोडा लालसर होईपर्यंत शिजवा.
लसूण घालून कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या.
टोमॅटो, कोथिंबीर, मीठ घाला. चांगले मिसळा
२ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा. ३शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
गॅस बंद करा. कुकर मधील प्रेशर नैसर्गिकरित्या खाली येऊद्या.
तमालपत्र काढून टाका.
थंड झाल्यावर, मिक्सर किवा ब्लेंडरला लावून बारीक आणि पातळ प्युरी करून घ्या. हे सूप चाळणीतून चाळून घ्या.
राहिलेला गाळ टाकून द्या. सूप आपल्या आवडी नुसार घट्ट किवा पातळ करण्यासाठी सॉसपॅन मध्ये पाणी घालून ही प्युरी टाकून पुन्हा गरम करा. किंचित पातळ असावे.
कोथिंबीरीने सजवा.
ब्रेड क्रॉउटॉनसह गरम सर्व्ह करा.
Notes
कमी किंवा जास्त पाणी घालून तुमच्या आवडीनुसार सूपची कनसिसस्टंसी अॅडजस्ट करा.
Keyword
gluten-free, healthy, quick, soup,, पौष्टिक, शोरबा, सूप