Go Back

मस्कमेलॉन रस (जूस)

Sujata Hande-Parab
मस्कमेलॉन(खरबूज) रस ही रेसिपी अतिशय पौस्टिक आणि पटकन होणारी आहे. मध ऐवजी गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो.
खरबूज हे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर मिळते. त्याच्या अनेक प्रकारच्या जाती असतात. खरबूजची स्मूदी किवा रस आपल्याला उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतात. ह्या फळामध्ये थंड गुण असतात. ह्यात विटामीन अ, विटामीन ब६ , फायबर, फॉलिक अॅसिड, खनिजे ही पोषक तत्वे असतात. टरबूजा मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे ही फळे किवा त्यांचा रस हा अतिशय उपयोगी आणि आरोग्यदायी असतो.
Prep Time 10 minutes
Total Time 10 minutes
Course Drinks
Cuisine Indian
Servings 2 People

Equipment

  • १ ब्लेंडर

Ingredients
  

  • कप मस्कमेलॉन तुकडे - (सोलून, बारीक तुकडे केलेले) (थंड केलेले)
  • टेबलस्पून मध- किंवा साखर - १/२ - १ टेबलस्पून (गोडीनुसार कमी जास्त करावा)

Instructions
 

  • ज्युसर किंवा मिक्सर मध्ये मस्कमेलॉन तुकडे, मध घालून प्युरी करून घ्या.
  • गाळून एका ग्लासात काढून घ्या. मध घालून ढवळून घ्या.
  • बर्फ घालून किंवा असेच थंडगार सर्व्ह करा.

Notes

  • रस ताजाच सर्व्ह करा.
  • मध ऐवजी  साखरेचा  किवा गूळ आवडत असेल तर त्याचा वापर केला तरी चालतो.
Keyword cold beverage, healthy, juice,, muskmelon, quick, ज्यूस