मधातले फुल मखाने
Sujata Hande-Parab
“मधातले फुल-मखाने” या रेसिपीमध्ये मी फूल-मखना तुपात भाजून, मध टाकून त्यांना टॉस केले आहे. त्याची चव अप्रतिम लागते.
Prep Time 5 minutes mins
Cook Time 10 minutes mins
Total Time 15 minutes mins
Course Appetizer, Snack
Cuisine Fusion, Indian
- १ कप मखाना/कमळाच्या बिया/फॉक्सनट्स
- १/२ टेबलस्पून तूप
- १-२ टेबलस्पून मध
- मखाना कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावा
Keyword Fox nuts, gluten-free, kids friendly, Kids Tiffin, makhana,, Phool Makhana, quick, Roasted