उन्हाळा म्हटला की विविध प्रकारच्या सरबतांचे सेवन केले जाते. लिंबू सरबत हे देखील त्यातीलच एक. अतिशय आरोग्यदायी असे लिंबाचे सरबत घरं घरात बनवले जाते. बाजारात,सरबतांच्या दुकानात लिंबाचे सरबत हे कायम उबलब्ध असते. पण घरातील सरबतची सर त्यालायेत नाही. महाराष्ट्रात लिंबू हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्याची लागवड ही खूप ठिकाणी केली जाते.गावच्या ठिकाणी लिंबाचे झाड नसेल असे घर अगदी विरळच.