Prep Time 15 minutes mins
Cook Time 10 minutes mins
Total Time 25 minutes mins
- ३/४ -१ कप कोबी - (मिक्सर मधून काढून घेतलेलापेस्ट .फक्त एकदाच लावून घ्यावा. पेस्ट नको.)
- १/२ कप ओट्स फ्लोअर - (ओट्स मिक्सरला लावून पीठ करून घ्या.)
- १/२ कप ज्वारी पीठ
- १/२ कप बाजरी पीठ
- १/४ कप बेसन
- १/२ कप गव्हाचे पीठ
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- १ १/२ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १/२ मध्यम कांदा - बारीक चिरून
- चवीनुसार मीठ
- तूप / तेल- १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + ३ टेबलस्पून थालीपीठ भाजण्यासाठी
- आवश्यक पाणी पीठ मळण्यासाठी
हिरवी पेस्ट
- ३-४ मध्यम हिरव्या मिरच्या
- ५-६ लसूण पाकळ्या
- १/२ कप कोथिंबीर पाने
- १/२ टेबलस्पून किसलेले आले
सर्व्हिंग - लोणचे , चटणी किंवा कोणतेही डीप
Keyword cabbage, mix flour, quick, thalipeeth