मी "केळ्याची गोड पुरी"रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबातलागलेले नाही. जास्त पिकलेली केळी आपण खूपदा फेकून देतो त्या ऐवजी त्याचा वापरह्या रेसिपीमध्ये करू शकतो. केक, पॅनकेक, अप्पे असे बरेचसे पदार्थ पिकलेल्याकेळ्यांनपासून बनविता येतात. खूपच सोपी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी मुलांना खूपचआवडते. चहा, कॉफी बरोबर ह्या पुऱ्या खूप टेस्टीलागतात.