Go Back

केळ्याचा मिल्कशेक

Sujata Hande-Parab
मिल्कशेक किवा शेकहा अतिशय लोकप्रिय असे कोल्डड्रिंक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळी फळे, चॉक्लेटकिवा सुका मेवा वापरुन केले जाते. गोडीसाठी साखरे व्यतिरिक्त, मेपल सिरप, डेट्स सिरप, फ्रूट सिरपह्याचा ही वापर केला जातो. आइसक्रीम च ही वापर ह्यात केला जातो.
Prep Time 10 minutes
Total Time 10 minutes
Course Drinks
Cuisine Indian
Servings 2 People

Equipment

  • १ ब्लेंडर/ज्युसर

Ingredients
  

  • केळी बारीक काप केलेले आणि फ्रोझन
  • कप थंड दूध
  • टेबलस्पून साखर
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • सजावटीसाठी - थोडे थंडगार केळ्याचे बारीक तुकडे

Instructions
 

  • ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार केल्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.
  • एका ग्लासात काढून घ्या.
  • केळ्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा

Notes

  • फ्रोझन केळ्यामुळे मिल्कशेक चांगला बनतो. तथापि, हे पर्यायी आहे जे आपण आपल्या सोयीप्रमाणे केळे वापरू शकता.
Keyword banana, fruit, healthy, kids friendly, milkshake, quick