Copyright © 2023 sujataparabrecipes | All rights reserved
या वेबसाइट किवा ब्लॉगमधील सर्व फायली आणि माहिती sujataparabrecipes.com द्वारे कॉपी राइट आहेत आणि आमच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे डुप्लीकेट, कॉपी, विडियो सुधारित किवा रूपांतरित केल्या जाऊ शकत नाहीत. आमच्या वेबसाइट किवा ब्लॉगमध्ये शब्द, ग्राफिक्स, फोटोज, पीकचर्स, व लोगोच्या स्वरुपात आमचे सर्विस मार्क, ट्रेडमार्क किवा आमच्या संबंधित कंपन्या किवा ईतर कंपन्या असू शकतात.
आमच्या वेबसाइट, ब्लॉग, किवा सेवांचा आपला वापर sujataparabrecipes.com पूर्वलिखित परवानगीशिवाय आमच्या सेवा, चिन्ह किवा ट्रेडमार्क, माहिती कुठेही जसे की वृत्तपत्र(ऑनलाइन आणि ऑफलाइन), वेबसाइट, मासिके, ईबूक्स, किवा कुठेही दुसरे प्रिंटिंग, पब्लिशिंग माध्यमामध्ये वापरण्यासाठी, छापण्यासाठी, डिस्ट्रिबुट किवा प्रसारित करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार किवा परवानगी देत नाही.
जर तुम्हाला आमच्या संकेतस्थळावरील किवा वेबसाइट वरील कुठल्याही प्रकारच्या माहितीच वापर करायचा असेल तर कृपया आपण आमची परवानगी घ्यावी. परवानगीसाठी sujataparabrecipes@gmail.com वर मेल करावा. आमची सामग्री, आमच्या वेबसाइट, ब्लॉग आणि भारत आणि परदेशी कॉपी राइट अंतर्गत सुरक्षित आहे. अशा कोणत्याही सामग्रीचे आपल्याद्वारे कॉपी करणे, पुंनर्वितरण, वापर किवा प्रकाशन करणे प्रतिबंधित आहे. आमच्या वेबसाइट आणि सेवांचा आपला वापर तुम्हाला आमच्या सामग्रीवर मालकी हक्क देत नाही.
परवानगी मिळाल्यानंतर कॉपी करणे, पुंनर्वितरण, वापर किवा प्रकाशन करताना त्या आम्ही दिलेल्या नियमांनुसारच कराव्या. जसे की तुम्ही लेखकाचे नाव, लोगो, ट्रेडमार्क किवा आम्ही केलेले काम सुधारित किवा बदलू शकत नाही किवा काढू शकत नाही. तसेच जरी आम्ही परवानगी दिली असली तरी आमच्या वेबसाइट आणि सेवांचा आपला वापर तुम्हाला आमच्या सामग्रीवर मालकी हक्क देत नाही. ते नेहमी आमच्याजवळच राहतील.
जर तुम्ही आमच्या परवानगी शिवाय जर कुठल्याही प्रकारचा वापर केला तर तुमच्यावर भारत आणि परदेशी कॉपी राइट अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल