साठवणीचे पदार्था जे फळांपासून बनवले जातात. कच्ची किवा पिकलेली फळे, साखर, गूळ, किवा मिठ, सिरका(vinegar), घालून त्यात मुरवून साइड डिश किवा स्प्रेड, डिप म्हणून खाल्ले जातात. काही ठिकाणी मेथी बियांचा/पावडर चा ही वापर ही केला जातो.
कोकणात आंब्याची, कैऱ्याची फारच रेलचेल असते. कैरी म्हणजे कच्चा आंबा. मध्यम वाढलेला फार छोट्या किवा कोवळ्या कैर्यांची चव तुरट किवा थोडीफार कडू असते. त्यामुळे मध्यम…
Cuisine: Indian, Course: Condiment / Side dish , Diet: Vegetarian Preparation – 15 Min, Cooking time – 15-20 Min, Serves – 4 कच्चा आंबा मुरांबा ही एक लोकप्रिय…