चपाती रोटी, पुरी असे पदार्था जे मुख्यतः भाजी किवा उसळी बरोबर खाल्ले जातात आणि लंच किवा डिनर किवा मेन डिश म्हणून केले जातात. भाज्या भरून किवा मिक्स करून केलेले पराठे हे नाश्त्याला देखील खाल्ले जातात
तांदळाची भाकरी हे एक महाराष्ट्रीयन, कोकणातील स्टेपल किंवा प्राथमिक अन्न आहे. विविध राज्यामध्ये भाकरी हि वेगवेगळ्या नावानी ओळखली आणि विविध प्रकारे बनवली जाते. भाकरी वेगवेगळ्या…