चपाती रोटी, पुरी असे पदार्था जे मुख्यतः भाजी किवा उसळी बरोबर खाल्ले जातात आणि लंच किवा डिनर किवा मेन डिश म्हणून केले जातात. भाज्या भरून किवा मिक्स करून केलेले पराठे हे नाश्त्याला देखील खाल्ले जातात
“ओट्स गव्हाची रोटी” ह्या रेसिपीत मी ओट्स चे पीठ आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. खाण्यास अतिशय पौस्टिक अश्या ह्या रोटीज अतिशय कमी वेळेत बनतात.…
कोबी, वेगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाल्यांच्या मिश्रणासह अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक असे “झटपट कोबीचे थालीपीठ” बनवलेले आहे. ओट्स च्या पिठाचा वापर देखील केलेला आहे.…
“ गाजर काकडी घावन” ही एक फ्युजन रेसिपी आहे. मी ह्या रेसिपीत गाजराचा आणि काकडीचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सकाळचा नास्ता असो, दुपारचे…
मी “केळ्याची गोड पुरी” रेसिपी मध्ये जास्त पिकलेली केळी वापरलेली आहेत. पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात लागलेले नाही. जास्त पिकलेली केळी आपण खूपदा फेकून देतो त्या…
मी आंब्याचा रस वापरून आणि बडीशेप चा फ्लेवर देऊन “गोड आंबा पुरी” बनवली आहे. तो आमरस किंवा नुसती चहा बरोबर हि अतिशय स्वादिष्ट लागते. महाराष्ट्रात…
बीटरूट पुरीच्या ह्या पाककृतीमध्ये मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि कुटलेले जिरे वापरले आहेत. ही पुरी कोणत्याही करी बरोबर किंवा अगदी गरम चहा सह खूपच स्वादिष्ट…
पुरी ही एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. पुरी विविध प्रकारे बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये पुरीला प्रथम स्थान आहे. पुरी- भाजी, पुरी-श्रीखंड असे प्रकार समारंभाला, पूजेला केले…
फुलकोबी मसाला पुरी या रेसिपीमध्ये मी गव्हाचे पीठ, फ्लॉवर प्युरी आणि ठेचलेले जिरे, ओवा वापरला आहे. या पुरी छान लागतात आणि कोणत्याही करी किंवा अगदी…
भाकरी चे नाव आले की डोळ्यासमोर उभी राहते तो तांदळाची, ज्वारीची, बाजरीची किवा नाचणीची भाकरी. भाकरी हे महाराष्ट्रातील स्टेपल फूड आहे. भाकरी तांदळाची भाकरी सोडली…
पुरी; प्रत्येक घराघरातून तयार केला जाणारा पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. अतिशय पटकन होणारा आणि अगदी कमी पदार्थासह बनणारी अशी हि पुरी प्रत्येक घरात अतिशय आवडीने…