sujataparabrecipes

Disclaimer (अस्वीकरण)

https://sujataparabrecipes.com ह्या संकेतस्थळावर वापरलेली नावे, वस्तु, स्थळे, ह्या पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही सजीव, निर्जीव, व्यक्ति, वस्तु, स्थळे, यांच्याशी कोणताही संबंध नाही. आमच्या संकेत्स्थ्ळवरील माहिती ही केवळ सदभावनेने, शैक्षणिक उदधेशासाठी, सामान्य माहिती मिळवण्याच्या हेतूने उपलब्ध करून देण्यात आली आहे किवा देण्यात येणार आहे.

ह्या संकेतस्थळावरुण मिळालेल्या माहितीवर तुम्ही केलेली कोणतीही कृती तुमच्या स्वत:च्या जोखमीवर आहे. आमच्या वेबसाइट च्या वापराशी संबंधित कोणत्याही नुकसान किवा हानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

आमच्या संकेतस्थळावरून तुम्ही बाह्य साईटच्या हाइपरलिंकचे अनुसरण करून ईतर संकेतस्थळांना भेट देऊ शकता. आम्ही उपयुक्त आणि नैतिक संकेतस्थळांना केवळ दर्जेदार लिंक प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या सामग्रीवर, स्वरूपावर, नियमानंवर आमचे कुठलेही नियंत्रण नाही.

तुम्ही आमचे संकेतस्थळ सोडता तेव्हा, ईतर साइटची स्वत:ची गोपनीयता धोरणे आणि नियम व अटी असू शकतात ज्या आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. कृपया कोणत्याही प्रकारचा व्यवहार किवा देवाणघेवाण करण्यापूर्वि, कुठल्याही व्यवसायात सहभागी होण्यापूर्वी किवा कोणतीही माहिती अपलोड करण्यापूर्वि तुम्ही त्या साइटची गोपनीयता धोरणे तसेच त्यांच्या सेवा अटी, नियम, वैगरे तपासून पहा.

Acceptance of given terms – दिलेल्या अटी स्वीकारणे

https://sujataparabrecipes.com संकेतस्थळ वापरुन, वापरकर्त्याने वरील सर्व धोरणाबाबत सहमति दर्शवली व त्याला त्या सर्व अटी मान्य आहेत हे समजण्यात येईल. कृपया ह्या गोष्टीची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!