sujataparabrecipes

हि एक पटकन होणारी, चांगली आणि खूपच हेलथी अशी रेसिपी आहे. खरबुज किंवा मस्कमेलन हे विविध प्रकारे बाजारात आदळते.

  • Preparation Time
    10 minutes
  • Cooking Time
    0 minutes
  • Serves
    1-2 adults
  • Difficulty
    Easy

साहित्य

  • खरबूज – ¾ कप बारीक काप केलेले आणि फ्रोझन (व्यवस्तीत पिकलेला)
  • थंड दूध – १ कप
  • साखर – १-२ टेबलस्पून
  • सजावटीसाठी – थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे

कृती

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार खरबुजाचे काप, साखर, थंडगार दूध, एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. एका ग्लासात काढून घ्या.
  3. खरबुजाचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.

टीप –

खरबूज ताजेच घ्यावे.

मिल्कशेक साठवून किवा फ्रीज करून ठेवू नये. फ्रेश करून लगेचच घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!